Sanskrut Language Classes for students from 5th to 7th standard and students from 8th to 12th standard
In these classes, the students are taught the school syllabus. Many a student prefer the Sanskrut language as high scoring marks can be achieved. The classes help the students for their preparation for their respective examinations.
तसेच SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांकरिता इयत्ता ८ वी ते १२वी चे क्रमिक पाठ्यपुस्तक शिकविले जाते.
इयत्ता ७ वी तून इयत्ता ८ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता संस्कृत भाषा परिचय वर्गांचे आयोजन करण्यांत येते. इयत्ता १० वीच्या विद्याथ्यांकरिता व्याकरण आणि सुभाषित पठण वर्ग घेतले जातात.
विविध स्पर्धाचे आयोजन
सुरवाणी ज्ञानमंदिर आणि ठाणा कॉलेज कला शाखा संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवद्गीता पठण स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयीन आणि खुल्या गटाकरिता करण्यांत येते. दीनदयाळ प्रेरणा केंद्र व सुरवाणी ज्ञानमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय स्तोत्रपठण स्पर्धांचे आयोजन करण्यांत येते.