सुरवाणी

DNYANMANDIR

संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संस्थेची स्थापना १९५८ मध्ये केली गेली. संस्था एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. (Registration No E-225 Thane)

संस्कृताध्ययनेनैव संस्कृतेः प्रसरो भवेत् ।

तस्मात्संस्कृतभाषायाः प्रसारो ध्येयमस्तु नः ||

पुढील कार्यक्रम

There are currently no events scheduled.

संस्कार वर्ग

पाठशाळेतर्फे वय वर्षे ५ ते १० या गटातील मुलांकरिता संस्कृत संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते.

संस्कृत भाषा वर्ग

शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषेचे विविध वर्ग घेतेले जातात ज्यामध्ये शाळेच्या पाठ्यक्रमाप्रमाणे विद्यार्थांना शिकविले जाते.

पौरोहित्यासंबंधी

प्रौढांकरिता संस्कृत सप्तशती पठण आणि पौराहित्य वर्गाचे आयोजन केले जाते.

शिक्षक प्रशिक्षण वर्ग

ज्या वेळी शालेय पाठ्यक्रम बदलला जातो तेव्हा नवीन पाठ्यक्रमाप्रमाणे कसे शिकवावे यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात .

चित्र फीत गॅलरी

We have prepared some videos for you, like & subscribe to our channel to keep updated with all new videos.

अधिक माहितीसाठी संपर्क

We love to assist you with your queries soon as possible.

 

Call us at +91 9967221246आम्हाला ईमेल करा: info@surawanee.org
मराठी